Raj Thackeray यांचा Rahul Gandhi वर हल्लाबोल | Mumbai | Sakal
2022-11-28
10
मनसेचा मुंबईतील नेस्को मैदानावर गटाध्यक्ष मेळावा पार पडला. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी सावरकर मुद्यावरुन काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी देशातील राजकारणावरही भाष्य केले.